आनंद जोशी व सुबोध जावडेकर - लेख सूची

मेंदू-विज्ञान विशेषांक

ज्ञानाची आस विज्ञानाच्या प्रत्येक शास्त्रशाखेची विचार करायची पद्धत थोडी थोडी वेगळी असते, स्वतंत्र असते. त्या त्या ज्ञानशाखेशी सुसंगत असते. डीएनएचा शोध लावणारा फ्रान्सिस क्रिक हा मुळातला भौतिकीतज्ज्ञ. त्याने जेव्हा जैवविज्ञानात संशोधन करायला सुरुवात केली तेव्हा त्याला भौतिकविज्ञानाची विचारपद्धती सोडून देऊन जैवविज्ञानाची विचारपद्धती अंगीकारावी लागली होती. माझ्यासाठी हा जणू पुनर्जन्मच होता, असे त्याने आपल्या आत्मचरित्रात लिहूनच …